आपणास याद्वारे कळविण्यात येते की, मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्ज्यन्यवृष्टी होत असून धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेला २५०० क्युसेक्स विसर्ग *वाढवून सा. ५ः०० वा ५०००-७५०० क्युसेक* करण्यात येईल.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.बसवराज मुन्नोळीहेड-डॅम्स, इस्टेट ॲंड ॲडव्होकसीटाटा पॉवर, मुळशी