तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
दिनांक 25 ऑक्टोबर रोजी भगवान माध्यमिक विद्यालय बालमटाकळी येथे सन 1999 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा...








